चला स्वताचा ब्लॉग तयार करूया
आपल्या जवळ email id
व password असणे गरजेचे
आहे. नसेल तर नवीन email id creat करा.
सर्व प्रथम www.bloger.com
वेबसाइट वर जा
creat newblog ला click करून email id
व password टाकून login व्हा.
आपल्या blog ला शीर्षक व अड्रेस देणे- आपल्या blog ला अड्रेस द्या. जसे उदा." माझे ज्ञान मंदिर" हा ब्लॉग अड्रेस मी दिलाय.
आपण दिलेल्या आयडी तत्काळ verifay होईल. असा अड्रेस उपलब्ध असेल तर आपल्या blog ला खालील प्रमाणे॰
उदा. www. rajaramvalvake2006.blogspot.in असा idतयार होईल व पुढे दिसणार्या चित्रारापैकी एक
चित्र निवडा . पुढे templete निवडावे, templete चे चित्र सहा प्रकारचे दिसतील त्यापैकी एक निवडा
आणि continue म्हणा आत्ता
view blog म्हणा. आपल्याला आपल्या blog चा first look
आपणास दिसेल. पुढे
blog ला page add करणे- आपल्या blog च्या उजव्या बाजूला वरती आपण blog तयार करतांना सुरूवातीला टाकलेला email id
टाकून sing in करा sing in झाल्यावर
त्याच्याच बाजूला desingn हा option दिसेल त्यावर click करा. आत्ता आपण आपल्या blog च्या अंतर्गत setting आपणास करायची आहे. डाव्या बाजूला एका खाली एक
उभ्या स्वरुपात overview, post, pages, layout असे महत्वाचे option आपणास दिसतील
त्या पैकी page वर click करा. आत्ता एक window open होईल त्यात वरच्या बाजूला आपणास page tittale दिसेल,तिथे ज्या कोणत्या नावाचे page आपणास हवे ते page tittale च्या ठिकाणी
नाव टाका जसे की, उदा. "माझा
परिचय" हे page आपण नाव
देऊन तयार केलेले व बाजूलाच पिवळ्या पट्टीवर असलेला save/arrangament/publish पैकी जे असेल त्यावर click करा. आशा पद्धतीने झाले आपले "माझा परिचय " नावाचे page तयार. अशा पद्धतीने वरती दाखवल्या प्रमाणे डाव्या
बाजूला option पैकी page वर जाऊन हवे तेवढे pages आपण तयार करून publish/save करत चला.
तयार केलेले pages blog ला add करणे- डाव्या बाजूला pages च्या खाली
layout नावाचे एक option आहे. layout वर click करा. एक
डायग्राम सारखे दिसेल त्यामध्ये cross coloum व add gadget असे असेल
तिथे click करून एक
gadget ची यादी दिसेल त्यापैकी pages वर click करा save म्हणा. निवडलेले
pages क्रमांकासह save करणे. आत्ता pages हे gadget add झालेय त्याला
समोरच उजव्या कोपर्यात edit असेल तिथे
click करा आपण तयार करून ठेवलेली सर्व
pages इथे दिसतील त्या pages ला blog वर दिसण्यासाठी क्रम द्या. म्हणजे सर्वात प्रथम कोणते दुसरे कोणते page असावे/ दिसावे हे आपण pages समोरील box ला tik mark करून ठेवा
आणि save म्हणा. view blog म्हणा. आपण तयार केलेले सर्व pages आपल्याला blog च्या शीर्षकाखाली आडव्या किवा उभ्या स्वरुपात एकापुढे एक दिसतील.
blog ला link कशी द्यायची- डाव्या बाजूला जी एकाखाली एक optionआहेत त्यापैकी एक pages हे option आहे जिथून आपण pages तयार केले
होते त्या pages वर click करा. आपण तयार केलेली सर्व pages इथे आपणास दिसतील या pages पैकी ज्या pages ला आपणास ज्याची कशाची link द्यायची असेल जसे की, video, song, file etc त्या page ला click करा आपण तयार करतांना जी window open झाली होती, तशीच आपणा समोर same तीच window open झाली असेल जी एक word formateसारखी चौकट स्वरुपात विविध option दिसत
आहेत त्यापैकी link एक option आहे त्यावर click केल्यास एक छोटीसी window open होईल त्यात
दोन box दिसतील.
पहिल्या box मध्ये download असे टाईप करा व खालच्या दुसर्या box मध्ये आपण copy करून आणलेली link paste करा खाली
ok म्हणा. ती link आपल्या pages च्या word सारख्या दिसणार्या window मध्ये दिसेल बाजूलाच save/publish/arrangament यापैकी जे असेल त्यावर click करा.
drive ला file upload करून link देणे - आपल्या browser
मध्ये google drive type करा. id व password टाकून login व्हा. डाव्या बाजूला new अशी लाल
tab दिसेल तेथून हवे ते video, mp3,song,image upload करा व link शेरेबला click करा. link copy करून blog ला जिथे पाहिजे त्या page वर paste करा. drive बरोबरच you tube किवा इतर कुठल्याही link ला link देऊ शकतो. इथे आपण drive ला file कशी upload कराची हे ही पाहिलं.
चला तर मग आपण आपला blog बनवू या....................best of luck.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा